ऊसातली भानगड |भाग # १४ |मराठी वेब सिरीज | Usatali Bhangad |EP# 14| Marathi Web Series.
Shobha Film's Production
Producer By
Jalindar Rajabhau Zade
Story & Directed By
Machindra Rajabhau Zade
Dop & Editing By
Machindra Rajabhau Zade
Ass Dop
Pramod kshirsagar
Music By
Shailendra Nisargandha
Jabbar Dhananjay
for contact.
FACEBOOK.
https://touch.facebook.com/machindar ....
INSTAGRAM
https://instagram.com/machindrarzade? ...
@shobhafilmsproduction33003 years ago❤❤🌻🙏🙏🙏 सर्व रसिक मायबाप हो तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या❤🌻🙏 इथून पुढचे भाग खूप छान बनवणार आहेत एकदम मनापासून सर्वांचे एकदा धन्यवाद🙏🙏🙏 92
@
@sudhirpalkar49393 years agoसुरज्याची मज्जा आहे आत्ता दोन दोन बायका😂😂😂😂😂 30
@
@marutidolas86633 years agoसुरजाची आता लय मजा आहे दोन दोन बायका पण माझी तुम्हाल एक विनंती आहे कि सुरज्या च्या लग्ना आधीची girlfriend कधीतरी दाखवा लय दिवस झालं तिला बगुन आता परत बगायची। इच्छा आहे 13
@
@salikapathan86833 years agoआपल्या ह्या वेबसिरीजला असेचं यश मिळत राहो .खूप अभिनंदन आणि शुभेच्छा आपणास आणि आपल्या सर्व टिमसाठी👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐👍👍 9
@
@namdevkamble45743 years agoकोणत्याही गोष्टींवर फाशी घेणं हे पर्याय नाही हे मात्र मछ भाऊनी पटवून दिल खुप छान आहे विडिओ आवडला 3
@
@bsnlfastftth4gnetwork6573 years agoएकच नंबर झाड़े सर एपिसोड छोटा होता पन खुप छान,👌👌👌👌👌👌💎💎💎💎💎 8
@
@namastepublic61353 years agoमहाराष्ट्रातील सर्वात बेस्ट वेब सिरीज.....💯❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 4
@
@ganeshkawde73453 years agoपण काहीही म्हणा सुरज्या ची मज्जा आहे 😂😂😂 दोन दोन बायका 😂😂🙏🏻 44
@
@jayshwarsarwade56743 years agoEkach divshi doghani maja keli . Suraj bhau chaludya 3
@
@marutikarande71433 years agoझाडेजी अतिशय प्रतीकुल परिस्थितीतुन आपण भाग बनवताय..खय्रा अर्थान आजची पिढी कशी दिशाहीन होतेय, संयम तुटल्यामुळे दुखा:ला कसं सामोरं जावं लागत वेळीच धोका कळायला हवा, वय कितीही झालं तरी शरीर मनाची भावना थांबत नाही, असं बरच काही आपला सांगण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे... आपला वाईट प्रसंगातुनही चांगले धडे देण्याचा अधुन मधुन प्रयत्न असतोच.. झाडेजी आपलणास खुप खुप शुभेच्छा.. ...1
@
@swapnildada64113 years agoबिप्या बघायच काम राहिल नाही आता भावा🤟🤣🤣🤣 5
@
@suniLmishra-ou6yt3 years agoBhavishya kal ujjawal aahe saglyanche .aappa cha tar mee fan aahe khup subhechcha 👍👍👍 2
@
@abhijitkorde69933 years ago1 नंबर काम करतात तुम्ही खूप छान विडिओ असतात तुमचे 5
@
@user-fu7zz8ex1n3 years agoरसिक माय-बाप इथून माघे मग जशी साथ दिली तशीच साथ इथून पुढे द्या, 15 वा भाग सगळ्यात मोठा असेल शूटिंगच काम वाढल् असल्याकारणाने >थोडा वेळ लागेल... आपण सर्व आम्हाला समजून घेताल एवढीच अपेक्षा आहे... मनःपूर्वक धन्यवाद सर्वांचे... 🙏😇😊 ...6
@
@jalindarshinare3 years agoS F very good prpmomans oll tame best of luck oll tame i like prpmomans oll tame best जबर्दस्त जबर्दस्त जबर्दस्त जबर्दस्त मराठी काॅमेडी 🙏🏾👍 2
@
@kuldeepthite673 years agoतुमच्या एपिसोडला तोड नाही पण तुम्हाला खूप खूप वेळा विनंती केली एपिसोड मोठा बनवा म्हणून पण तुम्ही काय मोठा एपिसोड बनवत नाहीत एपिसोड बघायला मज्या येते तेंव्हा तर एपिसोड संपतो .. 5
@
@eknathraut1133 years agoसुरज भाऊ तुम्ही खूप मस्त गावातील गोष्टी लोकांच्या समोर अनातयेत पुढच्या वातचलिएस खूप खूप शुभेच्छा 2
एकदम मनापासून सर्वांचे एकदा धन्यवाद🙏🙏🙏 92
Suraj bhau chaludya 3
आपला वाईट प्रसंगातुनही चांगले धडे देण्याचा अधुन मधुन प्रयत्न असतोच..
झाडेजी आपलणास खुप खुप शुभेच्छा.. ... 1
खूप छान विडिओ असतात तुमचे 5
दिली तशीच साथ इथून पुढे द्या,
15 वा भाग सगळ्यात मोठा असेल
शूटिंगच काम वाढल् असल्याकारणाने
>थोडा वेळ लागेल...
आपण सर्व आम्हाला समजून घेताल
एवढीच अपेक्षा आहे...
मनःपूर्वक धन्यवाद सर्वांचे...
🙏😇😊 ... 6
जबर्दस्त जबर्दस्त जबर्दस्त जबर्दस्त
मराठी काॅमेडी 🙏🏾👍 2
सुरज्याच दुसरभी
लगिन ठरल... खतरनाक, वंटास, 1
परका समजु नकोस आज सखे
काळ्या-काळ्या कोरिव डोळ्यात
घडावा कडेलोट मनास माझ्या,
फक्त नजर चुकउ नकोस आज सखे... 18
मस्त सर छान अभिनय केला ❤️ 4
Karnar ka
👍
👍👍👍। ,,,,,,, Nice
Dialoge 2
💐💐💐💐💐
आवघड आहे बाबा पहेली बायको लाता घालती 3